जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, अहिल्यानगर
नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे...
- दिव्यांगांना शासकीय योजना सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुविधा.
- ऑनलाईन नोंदणी करून योजनांचा लाभ घेण्यासाठी सोयीस्कर प्लॅटफॉर्म.
- जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांची अचूक माहिती व डेटा व्यवस्थापन.
- 100% ऑनलाईन प्रक्रियेने सेवांचा लाभ.